सरकार चालतंय रिमोटवर पण कोणाच्या

शरद पवार, सोनिया गांधी किंवा अन्य नेते नाही तर अजून कोणी सत्ताबाह्य केंद्र हे सरकार चालवत आहेत. सरकार बाहेरील व्यक्तींच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे दिशाहीन आणि भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप होत आहे. मंत्रालायाच्या ऐवजी खासगी इमारतीमधून कारभार चालत असल्याची टिका होते आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.