वकिल चांगला तर निकाल चांगला

1 min read

वकिल चांगला तर निकाल चांगला

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक नाव चर्चेत येतंय ते म्हणजे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे. कोण आहेत सतीश मानेशिंदे?

वकिल चांगला तर निकाल चांगला
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेली रिया चक्रवर्ती हिला अटक झाली आहे. या प्रकरणात एक नाव चर्चेत येतंय ते म्हणजे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे.
कोण आहेत सतीश मानेशिंदे?