हे असतील मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सल्लागार

1 min read

हे असतील मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सल्लागार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता आहेत.

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून निवृत्त सनदी अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती केली आहे.

दीपक म्हैसेकर 

कोण आहेत दीपक म्हैसेकर
दीपक म्हैसेकर हे काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या विभागीय आयुक्त पदांवरून निवृत्त झाले होते. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता आहेत. दीपक म्हैसेकर हे त्यांच्या सोबत काम करणार आहेत.