वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ- आ.निंलगेकर

वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन १५०० देशी वृक्षाची लागवड

वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ- आ.निंलगेकर

लातूर : धनेगांव ता देवणी येथे मा.आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या वाढदिवसा निमीत्ताने भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे यांनी धनेगांव येथील स्मंशानभुमी परिसरात वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन १५०० देशी वृक्षाची लागवड केली आहे. ही पाहणी करण्यासाठी मा आ संभाजीराव पाटील निंलगेकर आले होते.

यावेळी ते बोलतांना म्हणले की, पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. वृक्षांची लागवड करून उपयोग नसून, त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. याकरिता सामाजिक संस्था लोकसहभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ उभी केली पाहिजे, व धनेगांव येथे रामलिंग शेरे यांनी वृक्षलागवड व सर्वधनासाठी गेली पाच वर्षे झाले कार्य करतात त्याचे कार्ये कौतुकास्पद आहे.

यावेळी महादेव मंदीर परिसरात उपसरपंच कुमार पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ चिञकला बिरादार, देवणीचे तहसिलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सभापती सौ सविता पाटील, चेअरमन दगडु सोंळुखे, जि.प.सदस्य प्रंशात पाटील, भगवान दादा पाटील तळेगांवकर, तुकाराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे सर, उपसभापती शंकर पाटील, सत्यवान कांबळे, धनेगांव नगरीचे संरपंच सौ मिनाताई परिट, उपसंरपंच कुमार पाटील, ग्रामसेवक श्रींकात पताळे, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे, प्रंशात पाटील, बाळासाहेब बिरादार, सुधिर भोसले, बालाजी वाडीकर, विठ्ठल बोयणे, ञानेश्वर बिरादार, जंयत पाटील, व्यंकट बिरादार , दिपक पवार, लक्ष्मण पवार , शंकर आपटे, आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.