गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दिल्लीः  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास ८.१२ वाजता निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. लता मंगेशकर यांना … Continue reading गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर