
कोरोनावायरसमुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. तसेच आयाध्येतील रामलला यांच्या दर्शनावरही बंदी घालण्यात आली होती. परंतू केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मंदिरे सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत.
दर्शनासाठी येणा-या भाविकांनी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून दर्शन त्यासाठी कवच देखील तयार करण्यात आले आहे.