महामार्गाचे गुगल भाषांतराने गावांचे नामांतर

1 min read

महामार्गाचे गुगल भाषांतराने गावांचे नामांतर

या अशा बदललेल्या नावामुळे अनेक ठिकाणी नवख्या मंडळींचा संभ्रम होऊ शकतो. पण औपचारिकपणे आणि गुगल भाषांतर करून काम भागविणारी सरकारी यंत्रणा हे थोडेच लक्षात घेणार आहे? चुकीने का असेना पण अनेक गावांची सरकारी पातळीवर नामांतर होत आहेत.