खुप कमी लोकांना माहित आहे,कमल हसन यांचं हे नात.. !

1 min read

खुप कमी लोकांना माहित आहे,कमल हसन यांचं हे नात.. !

कमल हसन एक बहुआयामी व्यक्ती आहे. पटकथा, दिगदर्शन, निर्मिती, नृत्य, गायन, कोरिओग्राफी अशा अनेक शॆत्रात कमल हसन यशस्वी आहेत .त्यांनी राजकारणातही हात आजमवला होता. पण नात्याच्या बाबतीत ते अपयशी ठरले

आज कमल हसन यांचा जन्मदिवस, कमल हसन एक बहुआयामी व्यक्ती आहे. पटकथा, दिगदर्शन, निर्मिती, नृत्य, गायन, कोरिओग्राफी अशा अनेक शॆत्रात कमल हसन यशस्वी आहेत .त्यांनी राजकारणातही हात आजमवला होता. पण नात्याच्या बाबतीत ते अपयशी ठरले तीन अफेयर आणि दोन लनानंतरही कमल हसन आज एकाकी आहे.

कमल हसनचे खासगी आयुष्य विविध अभिनेत्रींशी असलेल्या संबंधामुळे वादग्रस्त ठरले. त्यांचे नाव अनेक सिनेअभिनेत्री सोबत जोडले गेले होते. त्यातच एक नाव म्हणजे 'श्रीदेवी' मात्र त्यांनी दोघांच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही.

प्रेक्षकांनाही त्यांची केमिस्ट्री खूप आवडत होती आणि इतरांसारखीच श्रीदेवीच्या आईचीही त्यांचे लग्न व्हावे अशी इच्छा होती पण शेवटपर्यंत याचा खुलासा झालाच नाही. कमल हसन म्हणाले होते की, दोघेही एकमेकांचा फार सम्मान करत होते. आणि श्रीदेवी त्यांना सर म्हणूनच हाक मारत होती. त्यांच्यामध्ये बहीण-भावाचं नातं होत असे ते सांगतात.