प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये? - शशी थरुर

कोरोना मुळे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही.

प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये? -  शशी थरुर

स्वप्नील कुमावत/ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बोलवण्यात आले होते. मात्र ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. प्रजासत्ताक दिनी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसतील तर या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्दच का करू नये, असा वादग्रस्त सवाल काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केला आहे.

भारतातही कोरोनाचे संकटाचे सावट कायम असताना संचलनासाठी लोकांना बोलावणंही बेजबाबदारपणाचे असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.