मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणात जाणार का? चित्रा वाघ

भाजपनं साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणात जाणार का? चित्रा वाघ

मुंबई : मुसळधार पावसाने चिपळूण, रायगड रत्नागिरीत, शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावं पुराच्या पाण्यात अडकलीत, अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का?असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तसंच, आता कोकणावर पुराच संकट असताना मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणात जाणार का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का…… मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.