अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

या घटनेची सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी सांगितले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

परभणी: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जिंतुर रोडवर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यु झाला. शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास जिंतुर रोडवर बुलेट शोरूमसमोर गोपाळ दत्तराव वैद्य वय ३०, रा. टाकळी कुंभकर्ण या युवकास एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात तो युवक जागीच ठार झाला.

‘माझ गाव सुंदर गाव’ उपक्रमात आ.गुट्टेंचा पुढाकार
ग्रामपंचायतीमध्ये गावे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले...

सदरील घटनेची महिती मिळताच नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे व पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्यू पावलेली व्यक्ती ही पायी जात होती. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी सांगितले.

२ हजार ६५० शेतकऱ्यांना २९ कोटींचे कर्ज वाटप
२ हजार २०० शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयाचे पीककर्ज वाटप केले आहे

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.