पंजाबमध्ये काॅंग्रेसला धक्का; आपची जोरदार मुसंडी

पंजाब :  देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काॅँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. पंजाबमध्ये  सुरुवातीच्या निकालात … Continue reading पंजाबमध्ये काॅंग्रेसला धक्का; आपची जोरदार मुसंडी