मोठी बातमी ! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे

दिल्ली-  विधानसभेत गदारोळ केल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.  याप्रकरणी आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज  सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिली आहे.  या १२ आमदारांचं निलंबन … Continue reading मोठी बातमी ! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे