New Year 2023 Wishes: नुतन वर्षाच्या अशा द्या खास शुभेच्छा

 नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळ पासूनच होते. नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आपले मित्र, नातेवाईक यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता २०२२ चा प्रवास,
अशीच राहो २०२३ मध्येही आपली साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… !

हे नवीन वर्ष तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल.
तुम्हाला वर्षभर सुख, शांती आणि सौहार्दाचे जावो.
नवीन वर्ष आनंदात जावो

जीवनातील लहान आनंद साजरे करण्याची आशा आहे
आणि आनंद घेण्याची संधी मिळवा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

हे येणारे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम जावो,
आणि देव तुम्हाला अधिक यशस्वी करो.
या इच्छेसह, आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

गेला तो काळ, गेलं ते वर्ष
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२३ वर्ष
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

Share