वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये नीरज चोप्रा.

बुडापेस्ट | भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने डबल धमाका केला आहे.…

अजित आगरकरांना अध्यक्षपद !

भारताचा माजी वेगवान गोलंदाज ‘अजित आगरकर’ याची बीसीसीआय चे सचिव जय शाह यांनी पुरुष संघाच्या निवडीचे…

‘द ऍशेस ‘ मालिकेदरम्यान गदारोळ !

द ऍशेस ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे.…

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.…

क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील अस मत…

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारताला मोठा धक्का

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला रविवारपासून बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची…

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी २० सामना आज वेलिंग्टन येथे रंगणार होता. वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस…

HBD Virat Kohli: विराटच्या वाढदिवशी अनुष्काने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाली…

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज ३४ वा वाढदिवस  साजरा करत आहे. विराटला वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा…

गोड बातमी! अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई : भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य  रहाणे दुसऱ्यांदा बाप झाला आहे. काल सकाळी (५ ऑक्टोबर) अजिंक्यची…

IND vs PAK Asia Cup : आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान..

IND vs PAK Asia Cup: आशिया चषक टी-20 स्पर्धेत आज पुन्हा एकदा सायं. ७.३० वा. भारत…