ताज्या बातम्या

बातम्या

मराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर
मराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर

महाविकास आघाडी सरकारचा शेती, आरोग्य, पाणी प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे.

1 min read
डॉक्टर तुमचे सुध्दा हाल?
डॉक्टर तुमचे सुध्दा हाल?

एक डॉक्टर जे ब्रह्मचर्य पाळत रुग्णसेवा करतात. सरकारी पगार रुग्णांवर खर्च करतात. त्यांच्यावर कोरोना बाधित झाल्यावर वेळ काय आली. वर्गणी करून इंजेक्शन विकत घ्यावे लागले. कुंडलवाडी च्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ही व्यथा नक्की बघा...

1 min read
पुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.
पुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.

तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. थोडा पाऊस झाला तरी गोदाकाठची दहा गावे कायम संपर्क विहीन होतात.

1 min read
आशालता
आशालता

मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती.

1 min read
शरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.
शरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.

राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या विरोधात पवारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग.

1 min read
कोरोना काळात भारतात 6,96,938 सायबर हल्ले.
कोरोना काळात भारतात 6,96,938 सायबर हल्ले.

अमर उजाला ने दिलेल्या बातमीनुसार सरकारच्या कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) दिलेली ही माहिती आहे.

1 min read
तब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...
तब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...

काल जगातील सातवे आश्चर्य असलेले, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल तब्बल १८८ दिवसांनंतर पर्यटनासाठी सुरु करण्यात आले. ताजमहल खुले होताच त्यात पहिला प्रवेश एका चीनी पर्यटकाने केला आहे.

1 min read
जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार
जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

1 min read
मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक.

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

1 min read
मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.
मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.

आशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले.

1 min read
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, 
 शिवसेनेची मागणी
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, शिवसेनेची मागणी

सोनपेठ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

1 min read
ठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर
ठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर

राज्य शासनाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ठाकरे सरकारची निजाम राजवटीशी तुलना केली आहे.

1 min read
भिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू
भिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू

इमारतीच्या ढिगा-या खाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

1 min read
भाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.
भाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.

भाजप हे लोकशाही मूल्यांची विटंबना करत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करत आहोत.

1 min read
शाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...
शाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...

छोटा भाऊ शाळेतून घरी येतो तेव्हा, त्याचा मोठा भाऊ, वेगळा पोशाख परिधान करून, बसस्थानकात त्याचे स्वागत करतो.

1 min read
आयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...
आयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...

सोनू सूदच्या चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्याचे दिसत आहे. सोनु सूदच्या एका चाहत्याने ट्वीटरवर ट्वीट करून चक्क आईपीएल बघण्यासाठी टी.व्ही देण्याची मागणी केली आहे.

1 min read
भारताचा चीनला दणका..!
भारताचा चीनला दणका..!

सिमेजवळील सहा टेकड्यांवर कब्जा.

1 min read
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .

राज्यसभेत गोंधळ, उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.

1 min read
मनसेचा गनिमी कावा, ‘सविनय कायदेभंग' करत रेल्वेने प्रवास.
मनसेचा गनिमी कावा, ‘सविनय कायदेभंग' करत रेल्वेने प्रवास.

हे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटिस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत सकाळीच रेल्वे प्रवास केला.

1 min read
आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.
आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.

बचत गटातील महिलांकरिता संगणकीय प्रणालीद्वारे व्हिडीओ वेबिनार आयोजित करून, महिलांना आर्थिक साक्षरता होण्याचे धडे.

1 min read
जगातील सर्वात महागडा घोडा, किंमत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त
जगातील सर्वात महागडा घोडा, किंमत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त

याची धावण्याची क्षमता आणि सौंदर्य यामुळे तो विशेष आहे. या वैशिष्ट्यामुळेच तो जगातील सर्वात महागड्या प्राण्यामध्ये गणला जातो.

1 min read
INS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.
INS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.

INS विराट भारतीय नौदलाच्या शक्तीत सिंहांचा वाटा होता. INS विराटला 'ग्रॅंड ओल्ड लेडी' असही म्हटलं जायचं.

1 min read
पाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.
पाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.

हाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जखमी .

1 min read
अजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील
अजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील

अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा: चंद्रकांत पाटील

1 min read
राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके.
राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके.

वादग्रस्त शेती विधेयके आज (रविवारी) राज्यसभेत मांडली जात आहेत. कनिष्ठ सभागृहात आवाजी मतांनी ही विधेयके संमत झाली असली तरी, वरिष्ठ सभागृहात भाजपप्रणित 'एनडीए'ला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळं काय होणार? याकडे देशाचे लक्ष आहे.

1 min read