दिल्लीमध्ये पुन्हा मास्कसक्ती, मास्क नसल्यास ५०० रुपये दंड

नवी दिल्ली : दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी…