एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला…