ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देणार

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील महिला, बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkins) देण्यात येणार आहेत.…