फोडा-झोडा सोडा आणि मराठी माणसाला गाडा हेच तुमचं मिशन; सामना’च्या टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन…