माॅलमध्ये पार्किंगसाठी शुल्क आकारणे बेकायदेशीर

दिल्ली- केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाही असं मत व्यक्त केल आहे…