नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर दुसरीकडे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या तर काहींचे दर वाढले आहेत.
काय स्वत होणार
चामडे
बूट
चपला
विदेशी सामान
कपडे
शेतीशी संबंधित वस्तू
पॅकेजिंग डब्बे
पॉलिश केलेले डायमंड
परदेशी छत्र्या
मोबाईल फोन
मोबाईल चार्जर
जेम्स अँड ज्वेलरी
काय महागणार
आयात शुल्कातील सूट काढून भांडवली वस्तूंवर ७.५ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. परदेशी छत्रीही महागणार आहे.
छत्री
क्रिप्टो करन्सीतील गुंतवणूक महाग होणार
कॅपिटल गुडसवरील करात वाढ