पठाण चित्रपटाचा धडाकेबाज टीझर रिलीज

मुंबईः अभिनेता शाहरूख खान बहुचर्चीत आगामी चित्रपट पठाण या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आभिनेता शाहारूख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २५ जानेवारी २०२३ ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शहारूखने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

https://www.instagram.com/tv/Caly4-WohLM/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरवात जॉन अब्राहम आणि दीपिका यांच्या एन्ट्री ने होते. त्यावेळी ते ‘ ओळख करून देताना म्हणतात,याचे नाव काहीही नाही पण त्याच्या जीवनाचे आपल्या देशाचं रक्षण करणे हे एकच ध्येय आहे.आणि यावेळी शाहरुख देशप्रेमाबद्दल बोलत आहे.

Share