इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक लवकरच लॉन्च करणार : नितीन गडकरी

पुणे : इथेनॉल आणि मिथेनॉल या पर्यायी इंधनानंतर आता भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांना खूप महत्त्व येणार आहे.…