राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयास द्वितीय क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.…