International 14 January 2021 ट्रम्प यांना स्नॅपचॅटचाही दणका स्नॅपचॅट, युट्युब, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले.
Crime 14 January 2021 सेनेची मम्मी अंडरवल्ड डॉन हा एक नवा विषय घेऊन समोर येत आहे. यात गुन्हेगारी जगतात वावरलेल्या अनेक लेडी डॉन बाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सुरूवातीला बघुया सेनेची मम्मी ती मुस्लीम धर्म सोडून हिंदू झाली
Technology 11 October 2020 108 एमपी कॅमेर्याचा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होणार. 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला भारतातला पहिला फोन असेल.
Technology 2 October 2020 Whatsapp मध्ये नवीन फिचर, चॅट बंद केल्यास डिलीट होईल फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅपने या फिचरचे नाव एक्सपायरींग मीडिया (Expiring Media) ठेवले आहे.
Technology 29 September 2020 6799 रुपये किंमतीच्या Redmi 9A मोबाईलचा सेल सुरु अॅमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर सेल सुरू आहे.
Technology 29 September 2020 भारतात लवकरच लॉन्च होणार Motorola चा नवीन फोल्डेबल फोन, टीजर जारी कंपनीने स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन सारख्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या लॉन्चसाठी टीजर देखील जारी केला आहे.
Technology 28 September 2020 आता गुगल मॅप सांगणार कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण? गुगल मॅप मध्ये नवीन 'कोविड लेयर' हे फिचर जोडले जाईल, कोणत्या क्षेत्रात कोरोनाचे किती रूग्ण आहेत याची माहिती हे फिचर देणार आहे.
Technology 29 August 2020 LG चा एअर प्युरिफायर मास्क लाँच. एलजी पुरीकेअरद्वारे लोकांना ताजी आणि स्वच्छ हवा मिळेल. आपण हा मास्क व्हायरस मुक्त करू शकतो.