कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी; विरोधकांचा सभात्याग

मुंबई : कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग…