भावा-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच ‘भाऊबीज’

दिवाळीतील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची…

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास तो अधिक लोकांपर्यत पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे…

७ जन्म काय, ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको म्हणत पत्नी पिडीतांची पिंपळ पौर्णिमा

औरंगाबाद : सात जन्म हाच पती लाभावा तसेच पतीच्या दिर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाच्या झाडाला फेरे मारुन वटपौर्णिमा…

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोशात, महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमले

पुणे : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक…

ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदार दिया कुमारी यांचा दावा

जयपूर : वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वादानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालही वादाच्या…

आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथून २० जूनला निघणार संत एकनाथांची पालखी

औरंगाबाद : कोरोना काळात सलग दोन वर्षे आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या पायी वाऱ्या बंद होत्या. यंदा मात्र…

आषाढी वारीची घोषणा; वारकऱ्यांमध्ये उत्साह

पुणे : संपूर्ण वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्त ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा…

मदर्स-डे का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण

‘आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते , धरणीची ठाय…

राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध…

८मे रोजी गंगा सप्तमी, या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते. जी यावेळी ८ मे रविवार…