आता करिश्मा कपूर करणार दुसरं लग्न?

काही वर्षापुर्वीच करिश्मा हि तिच्या नवऱ्यापासुन कायदेशिररित्या विभक्त झाली. तेव्हापासुन ती पुन्हा कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे.

बॉलीवूड कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच करिश्मा कपुर. उत्तम अभिनयामुळे लोकांचे मन जिंकणाऱ्या करिश्माचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र सोशल मिडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.काही वर्षापुर्वीच करिश्मा हि तिच्या नवऱ्यापासुन कायदेशिररित्या विभक्त झाली. तेव्हापासुन ती पुन्हा कधी लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यानां पडला आहे. त्यामध्ये रनबीर आलियाच्या लग्नात असा किस्सा घडला की , करिश्मा आता पुन्हा लग्न करणार अस वाटु लागल आहे.

https://www.instagram.com/p/CcaXcb2riNq/?utm_source=ig_web_copy_link

करिश्माने नुक्ताच  सोशल मिडिया वर तिचा फोटो चाहत्या बरोबर शेअर केला आहे. रनबीर-आलीया यांच्या लग्नातील हा फोटो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो मध्ये करिश्माच्या हातात कलीरा असल्याचं पहायला मिळालं. हा कलीरा नववधू तिच्या बहिणींच्या डोक्यावर पाडत असते. अस अस म्हटलं जात ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हा कलिरा पडेल त्याच्या आयुष्यात लग्नाचे योग लवकर येतात.विशेष म्हणजे करिश्माच्या हातात हा कलीरा पाहिल्यावर तिच्या डोक्यावर हा कलीरा पडल्याच सांगितलं जातं आहे.

 

Share