‘गंगुबाई काठियावाडी’ २६ एप्रिल पासुन नेटफ्लिक्सवर

चाहत्यांकडुन प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळाल्यानंतर आलिया भट्ट अभिनित ‘गंगुबाई काठियावाटी’ हा चित्रपट २६ एप्रिल २०२२२ पासुन नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येणार आहे. हा वर्षातील लोकप्रिय भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. हिंदी आणि तेलगु मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची कथा एस. हुसैन जैद यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत आहे.

संजय लिला भन्साळी यांनी लेखन आणि दिग्दर्शन केेलेला हा चित्रपट सर्वोत्कृस्ट परफॉर्मनस , संगीत , कलाकृती आणि व्हिज्युअलमुळे लोकप्रिय ठरला आणि त्याने चांगली कमाई केली आहे. निर्माते सांजय लीला भन्साळी म्हनतात,
“नेटफ्लिक्सच्या मदतीने हा चित्रपट आता भारत आणि जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल , याचा मला आंनद आहे.”

Share