मुंबई महापालिका निवडणूक भाजप शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. या निवडणूकीसाठी भाजपनं आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी तयार करण्यात आली आहे. यंदा भाजप मुंबई महापालिका निवडणुक आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर,नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
निवडणूक संचालन समिती 
आशिष शेला, अध्यक्ष
राहुल नार्वेकर
कालिदास कोळंबर
प्रकाश मेहता
नितेश राणे
पुनम महाजन
जाहिरनामा समिती
पुनम महाजन, अध्यक्ष
योगेश सागर, सचिव
सुनिल राणे
आ.यु. सिंह
प्रभाकर शिंदे
राजहंस सिंह

प्रशासन समन्वय समिती 

प्रविण दरेकर

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती 

अतूल भातखळकर, अध्यक्ष

राम कदम

विवेकांनंद गुप्ता

अमरजीत मिश्रा

झोपडपट्टी संपर्क समिती 

गोपाळ शेट्टी

आर.डी. यादव

तृप्ती सावंत

संसाधन समिती 

मनोज कोटक

आरोपपत्र समिती 

अमित साटम, अध्यक्ष

भालचंद्र शिरसाट

विनोद मिश्रा

बाह्य प्रसिद्धी समिती 

पराग अळवणी

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती 

मिहिर कोटेचा

पराग शाह

बुथ संपर्क समिती 

संजय उपाध्याय

निवडणूक आयोग संपर्क समिती 

प्रकाश मेहता

कृपाशंकर सिंह

जेष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती 

भाई गिरकर

जाहीर सभा समिती 

प्रसाद लाड

वाॅर रुम समिती

प्रतिक क्रर्पे

ओबीसी संपर्क समिती 

मनिषा चौधरी

उत्तर भारतीय संपर्क समिती 

आर. यू. सिंह

जयप्रकाश ठाकूर

जयप्रकाश सिंह

अमरजित सिंह

ज्ञानमूर्ती शर्मा

 

 

Share