पंकजा मुंडे-शिवशक्ती परिक्रमा दौरा

‘तुम्हाला काय हवंय?’….

पंकजा मुंडे यांचा विद्यार्थ्यीनींना सवाल

शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू असताना सताऱ्यातील दहिवडीत पकंजा मुंडे यांचा विद्यार्थ्यीनींशी संवाद, विचारलं तुम्हाला काय हवंय?

शिवशक्ती दौऱ्यानिमित्त पंकजा मुंडे या साताऱ्यात होत्या.साताऱ्यात पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी फुले उधळून त्यांचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्यातील जंगी स्वागत बघून पंकजा मुंडे भारावून गेल्या आणि म्हणाल्या, ‘तुमचं स्वागत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ पुढे त्या साताऱ्यातील दहिवडी या गावात गेल्या आणि त्यांनी शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनींशी संवाद साधला. साताऱ्यातील जंगी स्वागत बघून पंकजा मुंडे भारावून गेल्या आणि म्हणाल्या, ‘तुमचं स्वागत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ पुढे त्या साताऱ्यातील दहिवडी या गावात गेल्या आणि त्यांनी शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनींशी संवाद साधला.

Share