दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न – नाना पटोले

मुंबई : देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास…