भरधाव कंटेनरने चौघांना चिरडले; आईसह मुलीचा जागीच मृत्यू

पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कंटेनरने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले. आज सकाळी भीषण अपघात झाला.…