उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू

वर्धा : उष्माघातामुळे एका पोल्ट्री फार्ममधील दीड हजारपेक्षा जास्त कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली…