दिल्ली- विवेक अग्निहोत्री निर्मीत ” द कश्मीर फाइल्स ” चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बहुतेक प्रेक्षक खूप भावूक होत आहेत. हरियाणा सरकारने यापूर्वीच ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त केले आहे आणि आता हा चित्रपट गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने सुध्दा करमुक्त केला आहे.
Madhya Pradesh government makes the film The Kashmir Files tax-free in the state: CM Shivraj Singh Chouhan
(File pic) pic.twitter.com/jQIa6YRdLQ
— ANI (@ANI) March 13, 2022