Entertainment 18 January 2021 ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात जोधा अकबर मधील ऐश्वर्या सारखी लग्नात तयार होणार मानसी
Entertainment 11 January 2021 विरुष्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन सोशल मिडीयावरुन दिली चाहत्यांना माहिती
Entertainment 27 October 2020 मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला
Entertainment 27 October 2020 'Colorफुल लवकरच बहरणार सोनेरी पडद्यावर' प्रकाश कुंटे यांनी मराठी सिने सृष्टीला या आधी ही कॉफी आणि बरंच काही, &जरा हटके, हंपी तसेच सायकल असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट दिले आहेत.
Entertainment 26 October 2020 अभिनेत्री पायल घोष रामदास आठवलेंच्या पक्षात. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोष हिने मीटूचा आरोप केला होता,तेव्हा रामदास आठवलेंनी दिला होता पाठिंबा.
Entertainment 22 October 2020 ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते.
Entertainment 21 October 2020 "बधाई हो" सिनेमाचा सिक्वेल येणार. पण मुख्य भूमिकेत असणार राजकुमार राव !
Entertainment 20 October 2020 'सल्या आणि लंगड्याचा फ्री हिट दणका' तानाजी आणि अरबाज पुन्हा एकत्र पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि लंगड्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत
Entertainment 17 October 2020 गृहमंत्र्याचा एनसीबीला इशारा; ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयची ही चौकशी करा. विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल.
Entertainment 8 October 2020 मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, अविनाश खर्शीकर यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची आज प्राणज्योत मालवली.