बॉलीवुड न मानवलेल्या अभिषेकची दसवी ओटीटीवर पास होणार

वेळ भल्याभल्याच नशीब पालटतो असच काहीस अभिषेक बच्चनसोबत झालय, गेल्या काही दिवसांत अभिषेक बच्चनचे बरेच चित्रपट ओटीटीवर रीलीज झालेत त्या चित्रपटाना खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. आता अभिषेक बच्चन ‘दसवी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला नेटफीलक्स आणि जिओ सिनेमावर दुपारी १२ वाजता स्ट्रीम होणार आहे.या चित्रपटाच्या कथेविषयी सांगायच झाल तर मुख्यमंत्री गंगाराम चौधरी यांची कथा या चित्रपटात दाखवली आहे. जे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जेल मध्ये जातात. तिथे त्यांच्या वागण्याच्या आणि बोलण्याच्या सवयीमुळे सगळे त्यांना लोक हसतात आणि त्यांना अडाणी म्हणून चिडवतात म्हणून गंगाराम चौधरी दहावीची परीक्षा द्यायची अस ठरवतात. या मूवी मध्ये यामी गौतम आणि निमरत कौरही दिसणार आहेत.

https://www.instagram.com/reel/CcAD6R4AjB7/?utm_medium=copy_link

 

 

Share