Mumbai 7 March 2021 राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहले पत्र,
Videos 3 March 2021 भूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला कसला जनता कर्फ्यु? कसली संचारबंदी? हातांना काम.. पोटाला अन्न मिळणार नसेल तर कोरोना होऊन मेलेलं बरं बंद करा ही थेरं ! काही करायचे असेल तर सरसकट लस द्या दंड म्हणून लसीकरण करून त्याचे पैसे वसूल करा.. पण लॉक डाऊन करून उपाशी मारू नका
Mumbai 2 March 2021 चित्रा वाघ यांची पोलीस ठाण्यात धाव तक्रार दाखल करुन मुंबई पोलीसांकडे केली कारवाईची मागणी... .
Crime 2 March 2021 कॉग्रेस प्रवक्तांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप आणि आता कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mumbai 28 February 2021 राज ठाकरेंना माझा नमस्कार सांगा-उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी आपण मास्क घालणार नाही असे जाहीर केले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय?, असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना माझा नमस्कार!
Mumbai 28 February 2021 संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रीया... यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे. म्हणूनच मी मंत्रिपदापासून बाजूला झालेलो आहे - संजय राठोड.
politics 28 February 2021 राऊतांचे ट्विट खरे,अखेर राठोडांचा राजीनामा पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात भाजपकडून रस्तारोको आंदोलने करण्यात आली.
Mumbai 28 February 2021 संजय राऊतांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण... पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला...
Mumbai 27 February 2021 वनमंत्री संजय राठोडांचा राजीनामा ? राजीनाम्यासाठी विरोधकांचा मोठा दबाव, वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक...