Aurangabad 27 October 2020 औरंगाबादेत वाढती गुन्हेगारी ; पोलिसांची डोकेदुखी. विक्रीसाठी आणलेल्या ३ पिस्तुलसह, १३ जीवंत राउंड फुलंब्रीत जप्त
politics 27 October 2020 राणेंची किंमतच काय ? शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील - अशोक चव्हाण राणेँबद्दल मला काही बोलायचे नाही, त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या.
Entertainment 27 October 2020 'Colorफुल लवकरच बहरणार सोनेरी पडद्यावर' प्रकाश कुंटे यांनी मराठी सिने सृष्टीला या आधी ही कॉफी आणि बरंच काही, &जरा हटके, हंपी तसेच सायकल असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट दिले आहेत.
latur 27 October 2020 कुत्र्यांनी केली काळवीटाची शिकार लवकरात लवकर वन विभागाने लक्ष घालून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Maharashtra 26 October 2020 लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Aurangabad 26 October 2020 पादचाऱ्यांसाठी मनपाचा ' स्ट्रीट्स फॉर पीपल ' प्रकल्प शहरातील रस्त्यांवर लोकांना पायी चालणे सहज व्हावे, या हेतूने औरंगाबाद शहर 'स्ट्रीट्स फॉर पीपल' या राष्ट्रीयस्तर स्पर्धेत सहभागी होत आहे.
Aurangabad 26 October 2020 '४ लाखांची चोरी अवघ्या २४ तासात उघड.'पीपीई कीट घालून पळविली तिजोरी. जिन्सी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई ; पीपीई कीट घालून नोकरानेच पळविली तिजोरी
politics 26 October 2020 'एक बेडूक आणि त्याची दोन पोरे, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राणेंवर टीका' ‘काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते.
politics 26 October 2020 "हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही" – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘आम्ही गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसे नाही. दसरा मेळावा टार्गेट करायला नाही, पाठीत वार केलात तर कोथळा काढणार.’
Parbhani 25 October 2020 शहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.