युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  राज्यातील तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र…

स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरलो नाही आणि विसरता कामा नये – छगन भुजबळ

नाशिक : देशाची अतिशय महत्वपूर्ण राज्यघटना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. या घटनेने संपूर्ण देश…

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद भिकनराव अहिरराव यांना कारागृहातील उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपीत सुधार सेवा…

फडणवीसांकडे गृह, विखेंकडे महसूल, तर मुनगंटीवारांकडे वन ; शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग…

शेअर मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई : शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२…

माझा निकटचा सहकारी गमावला – विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का…

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यांत धक्कादायक आणि वेदना…

पोलीस आणि समाजातील अंतर कमी व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुर :  पोलीस समाजाच्या रक्षणासाठी काय काय करतात, याची माहिती मुलांच्या माध्यामातून समाजापर्यंत जात आहे. हे…

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ…

राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयास द्वितीय क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय समरगीत गायन स्पर्धेत विश्वजीत संगीत विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.…