मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, यामध्ये राजकीय नेतेसुद्धा बाधीत होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.  गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

शदर पवार यांनी ट्विट मध्ये म्हटंल की, माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी करण्याचं कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून

Share