देशातील कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या २४ तासांत २ हजार ८२८ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात २…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला, तरी त्याचा प्रभाव अद्यापही कायम आहे. यातून बॉलिवूड इंडस्ट्रीही…

भारत-विंडीज एकदिवसीय मालिकेवर कोरोनाचं संकट !

अहमदाबाद-  भारत आणि वेस्ट इंडिजविरूध्दच्या एक दिवसीय मालिकेवर कोरोनाच संकट ओढवल आहे. भारतीय संघातील शिखर धवन ,…

अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण

मुंबई :  बॉलिबूडची अभिनेत्री काजोला कोरोना पॉझिटिव्ह आलाची बातमी ताजी असताना आता अभिनेत्री शबाना आझमी कोरोना…

बाॅलिवूड अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण

मुंबई- अभिनेत्री काजोला करोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली असून काजोलने…

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील…

सुपरस्टार चिरंजीवीला कोरोनाची लागण

नवी दिल्ली :  देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्राॅन…

भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खा. गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे.…

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच ओमायक्रॉनची रुग्णसंख्यात देखील दिवसेंदिवस वाढत आहे.…

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, यामध्ये राजकीय नेतेसुद्धा बाधीत होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे…