राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यातील राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

एकनाथ शिंदे यांचं थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांना आव्हान 

एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुरेश प्रभू यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं सांगितलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजित चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

 

Share