कत्तलीसाठी नेताना ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू; संतप्त नागरिकांनी पेटवला ट्रक

बुलडाणा : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील…