अंजिठ्या लेण्यांचा वारसा डिजिटल होणार - पी.एम. मोदी
अंजिठ्या लेण्यांचा वारसा डिजिटल होणार - पी.एम. मोदी

मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांनी दिली आंनदाची बातमी

1 min read
नातेवाईकांना नोटीस, राऊतांची फडफड - आ.नितेश राणे
नातेवाईकांना नोटीस, राऊतांची फडफड - आ.नितेश राणे

मुलाच्या लग्नासाठी केंद्राला बजेट मागणार काय ?

1 min read
सामनाला दिलेल्या मुलाखती धमकवण्याठी -फडणवीस
सामनाला दिलेल्या मुलाखती धमकवण्याठी -फडणवीस

प्रवीण दरेकर यांच्या 'ही कसली वचनपूर्ती' या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवर असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनावेळी ते बोलत होते.

1 min read
पैठण हादरले ! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
पैठण हादरले ! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

एकाच कुंटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या ; सुदैवाने मुलगा बचावला, पती-पत्नी आणि दहा वर्षीय मुलगी ठार, मुलगा गंभीर जखमी, औरंगाबाद येथे उपचार सुरू..

1 min read
३१ मार्च २०२१ पर्यंत एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ
३१ मार्च २०२१ पर्यंत एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एसटीची 'स्मार्ट कार्ड ' योजनेची मुदत वाढली.

1 min read
72 वर्षापासून धुळ खात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला मंजुरी
72 वर्षापासून धुळ खात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला मंजुरी

मा.खा.रूपाताईंची मागणी व आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश. औशाचे आमदारच अडथळा अभिमन्यू पवार हे या भागातून रेल्वे जाण्यासाठी विरोध करत आहेत. या कामाला तेच मोठा अडथळा असल्याचे जि. प. चे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी सांगितलं.

1 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यात, सीरम इनस्टीट्यूटला देणार भेट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यात, सीरम इनस्टीट्यूटला देणार भेट.

कोरोना लसीचा घेणार आढावा.

1 min read
वंचितच्या जिल्हाध्यक्षासह तिघांचा कार अपघातात मृत्यू.
वंचितच्या जिल्हाध्यक्षासह तिघांचा कार अपघातात मृत्यू.

गेवराई जवळ भीषण अपघात चार जणांचा मृत्यू.वंचित बहुजन आघाडी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सदाशिव भिंगे व त्यांच्या मित्रांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

1 min read
दहा 'दानव' तयार झाले तरी 'मानव' तेचे सरकार पाडू शकत नाहीत.
दहा 'दानव' तयार झाले तरी 'मानव' तेचे सरकार पाडू शकत नाहीत.

दानवेंच्या टिकेला बच्चु कडुंचे प्रत्युत्तर

1 min read
दर्शनासाठी जीवाशी खेळ..!
दर्शनासाठी जीवाशी खेळ..!

कुठे अलोट गर्दी, तर कुठे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, नियम मोडून भाविक दर्शनासाठी मंदिरात

1 min read
परभणीतील शाळा दोन डिसेंबरपासून  सुरु
परभणीतील शाळा दोन डिसेंबरपासून सुरु

२५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक

1 min read
राज्यातील लोकांनी दिल्ली आणि केरळपासून काही शिकावे - आरोग्यमंत्री टोपे
राज्यातील लोकांनी दिल्ली आणि केरळपासून काही शिकावे - आरोग्यमंत्री टोपे

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही दोन दिवसांत चिंताजनक वाढ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे.

1 min read
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आणखी तीव्र वेगाने वाढताना दिसत आहे.

1 min read
औरंगाबादेतील शाळा तीन जानेवारीपर्यन्त बंदच..
औरंगाबादेतील शाळा तीन जानेवारीपर्यन्त बंदच..

शाळा जरी तीन जानेवारीपर्यन्त बंद राहणार असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळेत हजर रहावे लागणार आहे.

1 min read
सोमवारी शाळा उघडणार ?
सोमवारी शाळा उघडणार ?

जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनचं घेणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

1 min read
एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफी नाही - प्रकाश आंबेडकर
एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफी नाही - प्रकाश आंबेडकर

ज्यांनी विज बिल भरले ते माफ केले जाणार नाही, हे राज्यावर दुर्दैव आहे

1 min read
कार्तिकी यात्रा रद्दच...,पंढरपूरात  ४ दिवस  संचारबंदी लागू
कार्तिकी यात्रा रद्दच...,पंढरपूरात ४ दिवस संचारबंदी लागू

पंढरपुरात ४ दिवस एसटीसेवा बंद राहणार

1 min read
शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही  प्रदूषण वाढतय...
शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही प्रदूषण वाढतय...

देशातील शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. ही लोकसंख्या देखील शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे.

1 min read
राज्य सरकार विमान-रेल्वेसेवा बंद करणार ?
राज्य सरकार विमान-रेल्वेसेवा बंद करणार ?

दिल्लीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताय, त्यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकार दिल्लीपुरती ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते

1 min read
भाजपाचे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन
भाजपाचे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन

वाढलेल्या वीज बिल माफ करणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपने वीजबिल होळी आंदोलन पुकारल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

1 min read
परभणीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंचा ऐवज जप्त
परभणीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंचा ऐवज जप्त

शिवरामनगरातील एका घरात जुगार खेळत असलेल्या सात जणांना अटक करत नगदी २ लाख १८ हजार ५२० रुपयांसह एकूण 3 लाख ४८ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

1 min read
जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली
जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली

राज्यपालांच्या पत्रामुळे नियोजन व वित्त विभागाचा निर्णय

1 min read
पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा
पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक ट्विट केले.

1 min read
आ.ईश्वर खंड्रे यांना न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड
आ.ईश्वर खंड्रे यांना न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड

न्यायालयीन अवमान प्रकरणी बंगळुरू उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायाधिश कृष्णा दिक्षीत यांनी ईश्वर खंड्रे यांना बुधवारी (ता.१८) रोजी पाच लाखांचा दंड ठोठावला.

1 min read
चिंताजनक..! दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना रुग्णसंख्या वाढली
चिंताजनक..! दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना रुग्णसंख्या वाढली

काल एकाच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1 min read