मूठभर मावळे घेऊन जगू, राखेतून पुन्हा उभे राहू : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदार…