यावर्षीची अक्षय तृतीया आहे खास; पुढील १०० वर्षे जुळून येणार नाही असा योग

सर्व प्रकारच्या खरेदीसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी स्वयंसिद्ध मुहूर्त ३ ​​मे रोजी असेल. या दिवशी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया सण आहे. मंगळवारी रोहिणी नक्षत्रात स्नान आणि दानधर्माचा हा सण आहे. यावेळी हा महाउत्सव पाच ग्रह आणि पाच राजयोगांच्या शुभ स्थितीत साजरा होणार आहे. असा पंच महायोग आजपर्यंत अक्षय्य तृतीयेला झालेला नाही. या दिवशी तिथी आणि नक्षत्राच्या संयोगा २४तास असल्यामुळे खरेदी, गुंतवणूक आणि व्यवहारासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, यावेळी अक्षय्य तृतीयेला सूर्य, चंद्र, शुक्र उच्च राशीत आणि गुरु, शनि आपापल्या राशीत असतील. यासोबतच केदार, शुभ कर्तरी, उभयचरी, विमल आणि सुमुख असे पाच राजयोग तयार होतील. या दिवशी शोभन आणि मातंग नावाचे आणखी दोन शुभ योग असतील. अशाप्रकारे अक्षय्य तृतीयेला प्रथमच ग्रहांचा मोठा योग जुळून येत आहे. त्यामुळे या दिवशी केलेल्या कामामुळे सुख-समृद्धी वाढते.

पुढील १००वर्षे असा शुभ योग जुळून येणार नाही.
अक्षय्य तृतीयेला रोहिणी नक्षत्राचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. जो यावेळी जुळून येत आहे.
हा वर्षभर चांगले पीक येण्याचा संकेत आहे. गहू, सोयाबीन आणि तांदूळ यांची निर्यात वाढू शकते. या महापर्वाला ग्रह-नक्षत्रांच्या शुभ योगामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीची शक्यता निर्माण होईल. महागाई नियंत्रणात राहील. व्यापार्‍यांसाठी हा काळ चांगला राहील. कर संकलनही वाढू शकते. परदेशी गुंतवणूक वाढेल. लोकांच्या हितासाठी नवीन कायदे आणि योजना बनवल्या जातील. त्यांच्यावर काम करेल. सोन्याचे भाव यंदा आणखी वाढू शकतात.
मंगळवारी तृतीया तिथी असल्यामुळे सिद्धी योग तयार होत आहे. या योगात केलेल्या प्रत्येक कामात यश मिळणे जवळपास निश्चित असते. तृतीयेला जया तिथी म्हणतात. म्हणजेच विजय मिळवून देणारा दिवस. यामुळे या तिथीला केलेले कार्य दीर्घकाळ लाभदायक ठरते. म्हणजेच त्यांना अक्षय्य फळ मिळते. तृतीया ही देवी गौरीची तिथी आहे.जी बळ-शक्ती वर्धक मानण्यात आली आहे. ही आरोग्य देणारी आहे. या तिथीला केलेल्या कामामुळे सौभाग्यात वृद्धी होते. यामध्ये इच्छित दागिने खरेदी करून शुभ कार्य केल्याने सुख-समृद्धी वाढते. म्हणूनच या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. या दिवशी केलेली खरेदी सुख-समृद्धी घेऊन येते.

अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले दागिने आणि सामान हे शाश्वत समृद्धीचे प्रतीक आहेत. या दिवशी खरेदी केलेले आणि परिधान केलेले सोने हे अखंड सौभाग्याचे प्रतीक असते. या दिवशी सुरू झालेले कोणतेही नवीन काम किंवा कोणत्याही कामात गुंतवलेले भांडवल दीर्घकालीन लाभ देते. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केलेले सोने कधीही संपत नाही, कारण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः त्याचे संरक्षण करतात.

अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेल्या वस्तू शाश्वत समृद्धीचे प्रतीक

Share