अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही वेळेपूर्वीच दिली होती.…

केतकी चितळेला दिलासा; २१ गुन्ह्यांत अटक न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर असणारी पोस्ट प्रसिद्ध केल्याप्रकरणी मराठी…

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा; नरहरी झिरवळ, सुनील प्रभू, अजय चौधरी यांना नोटीस

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी स्वत: ट्विट…

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी ‘महामिनिस्टर’ कार्यक्रमात जिंकली ११ लाखांची पैठणी

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून रंगलेल्या ‘महामिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा अंतिम भाग काल…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंसह ९ बंडखोर मंत्र्यांना दणका

मुंबई : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांना…

ईडीकडून समन्स बजावल्यानंतर संजय राऊत म्हणतात.. ‘या मला अटक करा’

मुंबई : शिवसेनचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. तसेच, उद्या २८ जूनला चौकशीसाठी…

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीचे समन्स

मुंबई : शिवसेेचे नेते खा. संजय राऊत यांना यांना अंमलबजावणी संचलनायानं (ईडी) पत्रा चाळ प्रकरणात समन्स…

आलिया-रणबीरच्या घरी हलणार पाळणा; आलिया लवकरच होणार आई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण…

शिवसेनेला धक्क्यावर धक्के; उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतही शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे…