राज्यातील जनतेच्या बँक खात्यात ३००० रुपयांची ‘दिवाळी भेट’ जमा करा – नाना पटोले

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा,…

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : रायायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वाॅर्मिगचा वाढता धोका लक्षात घेता  राज्यात…

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी…

ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीआधी मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती…

‘उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं’ नवनीत राणांची बोचरी टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे…

गोड बातमी! अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई : भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य  रहाणे दुसऱ्यांदा बाप झाला आहे. काल सकाळी (५ ऑक्टोबर) अजिंक्यची…

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत, तुम्हाला लग्नासाठी मिळतील 3 लाख रुपये, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

महाराष्ट्रात एखाद्या मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीतील विवाह केल्यास, त्याला आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ३ लाख रुपयांचे…

दीक्षाभूमीचा नवीन विकास आराखडा १५ दिवसांत मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या १९० कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात…

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; २ खासदार, ५ आमदार शिंदे गटात सामील होणार?

मुंबई : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची…

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात काॅग्रेसची भूमिका काय?; नाना पटोलेंनी स्पष्टपणे सांगितलं…

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडणुक होत आहे. यासाठी सर्वच…